Ferfar #7325 · मिरजगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहुन घेणार : कोकणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, कोकणगाव
लिहुन देणार : किरण शिवाजी चव्हाण रा. मिरजगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/1,94/3 क्षेत्र 0.3700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.