सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7329 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
148/2/ब/3
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्री सद्गुरू मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसा लि लिहून घेणार : शिवाजी बबन रासकर यांनी सर्व्हे क्रमांक : 148/2/ब/3 तपशिल : श्री सद्गुरू मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी ली मिरजगाव र रु 1500000/ - 1680 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील रीकन्व्हेंस दस्त क्र 5024/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.