सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7334 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
202/2/53, 202/2/54
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री नाथकृपा मिरजगाव परीसर बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिरजगाव गहाणखत लिहुन देणार : संजय वसंत माने रा. मिरजगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5212-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/2/53, 202/2/54 क्षेत्र 1.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय वसंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.