सातबारा Watch

← गुरवपिंप्री

Ferfar #4217 · गुरवपिंप्री

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
303, 480/2
Talathi
अनिरुद्ध रमेश खेतमाळस
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : गुरवपिंपरी वि का सेवा सह सोसा ली ता कर्जत जी अहमदनगर, गुरवपिंपरी ता कर्जत जी अहमदनगर लिहुन देणार : आनंद बाळासाहेब सुर्यवंशी रा. गुरवपिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303,480/2 क्षेत्र 1.16 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.