सातबारा Watch

← चांदे बुद्रुक

Ferfar #1712 · चांदे बुद्रुक

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1
Talathi
तुषार बबन औटी
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : चांदे बुद्रुक वि.का.सेवा.सह.सोसा.लि ता कर्जत जि.अहमदनगर लिहून घेणार : विष्णु आण्णा गावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 225/1 तपशिल : दिनांक 02/07/2023 रोजी वि.का.से.स.सो. चा विष्णु आण्णा गावडे यांच्या नावे रु.600000/- या रकमेचा इकार केला.1438 दिनांक 01/08/2024 रोजी चांदे बुद्रुक वि का से सह सोसा लि चा विष्णु आण्णा गावडे यांच्या नावे रु.1700000/- या रकमेचा इकरार केला. - 1534 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.