Ferfar #2170 · कौडाणे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : कौडाने वी का से सो सो ली कौडाने , कौडाने
लिहून देणार :लक्ष्मण नामदेव गंगावणे रा.कौडाणे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 215/2, 200/3, 206 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.