सातबारा Watch

← कौडाणे

Ferfar #2175 · कौडाणे

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 119, 120, 48
Talathi
रामदास मारुती मुळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : कौडाने वि.का.सेवा सह.सोसा लि ता कर्जत जि अहिल्यानगर, कौडाणे ता कर्जत जि अहिल्यानगर लिहुन देणार : नवनाथ निवृत्ती सुद्रिक रा. कौडाणे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 117,119,120,48 क्षेत्र 10.4300 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.