सातबारा Watch

← खुरंगेवाडी

Ferfar #1176 · खुरंगेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
159, 189, 194, 199
Talathi
तुषार बबन औटी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : चांदे बुद्रुक विकास सहकार सोसायटी ली, चांदे बुद्रुक विकास सहकार सोसायटी ली चांदे बुद्रुक लिहुन देणार : संकेत गोरख लाघुडे रा. खुरंगेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 159,189,194,199 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.