सातबारा Watch

← खुरंगेवाडी

Ferfar #1180 · खुरंगेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
तुषार बबन औटी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : चांदे खुर्द वि का सेवा सह सोसा लि ता कर्जत जि अहिल्यानगर, चांदे खुर्द ता कर्जत जि अहिल्यानगर लिहुन देणार : बबन बाळू खुरंगे रा. खुरंगेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.