सातबारा Watch

← चांदे खुर्द

Ferfar #1905 · चांदे खुर्द

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
129/5/अ, 129/9, 142/2, 143
Talathi
तुषार बबन औटी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : चांदे बुद्रुक वि.का,सेवा सह.सोसा.लि ता.कर्जत जि.अहिल्यानगर लिहुन घेणार : आण्णा केसू गावडे गट नंबर/ सर्वे नंबर 143,129/5अ 129/9 142/2, वरील चांदे बुद्रुक वि.का,सेवा सह.सोसा.लि ता.कर्जत जि.अहिल्यानगर यांचेकडून दिनांक 01/08/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.