Ferfar #7421 · नागलवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- सुखदेव कल्याण कारंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : नागलवाडी वि का सेवा सह सोसा ली ता कर्जत जी अहमदनगर, नागलवाडी ता कर्जत जी अहमदनगर
लिहुन देणार : सोमनाथ नामदेव भुकन रा. नागलवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55/1 क्षेत्र ०.90 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.