Ferfar #7433 · नागलवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : नागलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि., नागलवाडी
लिहुन देणार : आश्रू विठोबा नेटके रा. नागलवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/क,52/1/ड,52/1/ब क्षेत्र 1.3600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.