सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #2669 · डिकसळ

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
अजित पोपट गायकवाड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 मौजे डिकसळ येथील खातेदार श्री. सचिन दिगांबर आधोरे रा. डिकसळ ता.कर्जत जि.अहिल्यानगर यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज दिला की, त्यांची घरघुती जमीन त्यांचे कुटुंबात मुलगा व पत्नी यांना वाटप करून देण्यात आली आहे तरी त्याची नोंद पुढील शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात यावी. असा अर्ज दिलेवरून १. शासन परीपत्रक क्र./ओ/3092/प.क्र./25 ल, दि. 7 मे 1992 . २. मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांचेकडील क.का./4/प.क्र./3806/2005 दि. 10 मे 2026 ३. मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपुर, याचिका क्र. 2814 दि. 30 जुन 2002 वरील शासन निर्णयानुसार त्यांनी आपआपसात नावे वाटप करून दिले असुन ते पुढीलप्रमाणे,... वाटणी पूर्वीची स्थिती 1 सचिन दिगांबर आधोरे गट.क्र.- 21 - क्षेत्र – 5.48 हे.आर. पो.ख. 0.07- आकार – 3.28 रु.पैसे. वाटणी नंतरची स्थिती 1. जयश्री सचिन आधोरे गट.क्र.- 21 - क्षेत्र – 2.00 हे.आर. पो.ख. 0.00- आकार – 1.20 रु.पैसे.. 2. राजवीर सचिन आधोरे अपाक वडील सचिन गट.क्र.- 21 - क्षेत्र – 1.48 हे.आर. पो.ख. 0.07- आकार –0.89 रु.पैसे. वरील प्रमाणे अर्जदारांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र व जबाब दिलेवरून वरील शासन परीपत्रकावरून नोंद केली.