Ferfar #5979 · बाभुळगांव खालसा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- दिपक रामभाऊ व्यवहारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
मा.तहसिलदार कर्जत यांचा आदेश क्र कु.का./कलम-४३/०१/२०२३ दि २१/१०/२०२६ अन्वये ग.न.४१ मधील कुळ कायदा कलम 43 शर्त कमी केली असे अशी नोंद वरील आदेशने केली असे