Ferfar #5994 · बाभुळगांव खालसा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र कावि/आर.टी.एस./514/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील आदेश क्र कावि/आर.टी.एस./514/2026 दि.26/10/2026 अन्वये मौजे बाभूळगाव खा येथील ग.न.101,व 109/2 मधील इतर अधिकारातील नावे सुधाताई देविदास चानशिखर,लीलाबाई सुधाकर कुलकर्णी,मंदाबाई भागवत बकोरे,गंगुबाई भागवत बकोरे यांची नावे कमी करून कब्जेदार सदरी घेतली असे अशी नोंद वरील आदेशाने केली असे