Ferfar #1590 · सितपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : सितपूर वि.का.सेवा.सोसा.लि, सितपूर
लिहुन देणार : कांतीलाल साहेबराव शिंदे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 23/1, 23/3, 9 क्षेत्र 0.54 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.