सातबारा Watch

← माही

Ferfar #5761 · माही

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
40/3
Talathi
धावडे पांडुरंग विट्ठल
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहुन घेणार : सितपूर वि.का.सेवा.सोसा.लि, सितपूर लिहुन देणार : प्रकाश गेना नलावडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40/3 क्षेत्र 1.02 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.