Ferfar #5831 · माही
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/4/2
- Talathi
- धावडे पांडुरंग विट्ठल
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : माहिजळगाव वि.का.सेवा.सोसा.लि., माहिजळगाव
लिहुन देणार : बापू कोंडीबा कदम रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/4/2 क्षेत्र 0.41 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.