Ferfar #5836 · माही
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : माहिजळगाव वि.का.सेवा.सोसा.लि., माहिजळगाव
लिहुन देणार : ज्योतिबा रामचंद्र पन्हाळकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/2, 31/5/अ, 31/5/ब, 36/2, 36/4 क्षेत्र 1.23 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.