Ferfar #7117 · टाकळी खंडेश्वरी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माहिजळगाव
लिहून घेणार : किरण आण्णासाहेब पाटील ,योगिता किरण पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/ब तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माहिजळगाव र.रु.१५३७०००/ - 4953
सर्व्हे क्रमांक : 32/1/पै तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माहिजळगाव र.रु.१५३७०००/ - 4953
सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माहिजळगाव र.रु.१५३७०००/ - 4953
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत
मा. दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक KRT 4886/2026 रिकन्व्हेंन्स ऑफ मॉरगेज (गहाणमुक्त)केलेने सूची क्र 2 वरून तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा. क्र AH38/Charge release/2026-27 दि.13/10/2026 चे बोजा कमीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.