सातबारा Watch

← टाकळी खंडेश्वरी

Ferfar #7132 · टाकळी खंडेश्वरी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11/3, 54, 63/3/1, 7/1/अ
Talathi
भारत उत्तम देवकाते
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : कर्मवीर दादा पाटील वी.का.सेवा.सह.संस्था मर्या.टाकळी खंडेश्वरी, टाकळी खंडेश्वरी ता.कर्जत जि.अहिल्यानगर लिहुन देणार : किरण आण्णासाहेब पाटील रा. टाकळी खंडेश्वरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/3,54,63/3/1,7/1/अ वर रक्कम रुपये 3500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.