सातबारा Watch

← टाकळी खंडेश्वरी

Ferfar #7140 · टाकळी खंडेश्वरी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
भारत उत्तम देवकाते
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : कर्मवीर दादा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित .टाकळी खंडेश्वरी, .टाकळी खंडेश्वरी ता -कर्जत जि -अहिल्यानगर लिहुन देणार : नागेश बुवासाहेब शेळके रा. टाकळी खंडेश्वरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156/1 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.