Ferfar #7141 · टाकळी खंडेश्वरी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : कर्मवीर दादा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित टाकळी खंडेश्वरी, टाकळी खंडेश्वरी ता-कर्जत जि -अहिल्यानगर
लिहुन देणार : ललिता राजु चांडे रा. टाकळी खंडेश्वरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/3,67/4 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.