Ferfar #2050 · सुपे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- कोमल बाबासो पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहून घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, कर्जत जि अहिल्यानगर
लिहून देणार : शिवाजी आनंदा यादव रा.सुपे यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक नं 1 पृष्ठ भाग 5 चे 608 वालमाचे 97 ते 101 पृष्ठावर 668 नंबरी फाइल दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनिअन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.