सातबारा Watch

← सुपे

Ferfar #2051 · सुपे

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
कोमल बाबासो पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, कर्जत लिहून देणार : दिपक रामदास यादव रा.सुपे यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक नं 1 पृष्ठ भाग 5 चे 608 वालमाचे 137 ते 141 पृष्ठावर 675 नंबरी फाइल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनिअन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.