Ferfar #2052 · सुपे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- कोमल बाबासो पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी: नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर (अवसायनाधीन)
आदेश क्रमांक: 2183
आदेश दिनांक: 24/08/2026
मा. अवसायक (Liquidator) साहेब नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बैंक लि अहमदनगर उपसंचालक (NCDC), सहकार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील आदेश क्रमांक 2183 व आदेश दिनांक 24/08/2026 अन्वये मौजे सुपे येथील गट नं 141 अशोक बिभीषण तोरडमल यांच्याकरिता 7/12 च्या इतर अधिकारात नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बैंक लि अहमदनगर (अवसायनाधीन) यांचा र रु 57,23,615/- कर्जबोजा / दावा (Charge / Encumbrance) अशी नोंद केली असे.