Ferfar #4908 · रेहेकुरी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : श्री अंकुशराव यादव वि का सेवा सह सोसा लि बहिरोबावाडी , ता कर्जत
लिहुन देणार : बापु दादा फाळके यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/अ, 145/1/क क्षेत्र 1.51 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.