सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3107 · नांदगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
योगिनी संजय देशमुख
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र का वि. जमीन/493/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 मा. तहसिलदार तहसिल कार्यालय कर्जत, जिल्हा-अहिल्यानगर यांच्याकडील पत्र जा क्र/जमीन/कावि/493/2026कर्जत दि.30/09/2026 मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र. कावि/जमिन/ पो ख /3609399/2026 2. उपअधिक्षक, भुमि अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो.ख./क.जा.प./कर्जत 2026 जा क्र 1067/2026 दि.23/09/2026 मौजे नांदगाव, ता. कर्जत येथील गट नं.75 मधिल १) सविता राजेंद्र बागल सध्यास्थितीत- ला.यो.क्षे 1.34 हे.आर. पो.ख.क्षे 0.07 हे.आर. दुरुस्ती नुसार- ला.यो.क्षे 1.41 हे.आर.व पो.ख.क्षे 0.00 हे. आर. आकार 0.07 पोट खराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आदेशावरून नोंद.