सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3112 · नांदगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
योगिनी संजय देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : नांदगाव वि. का. सेवा. सह. सोसा. लि., नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : अरुण वसंत घालमे रा. नांदगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 क्षेत्र 0.6400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.