Ferfar #3114 · नांदगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- योगिनी संजय देशमुख
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : नांदगाव वि. का. सेवा. सह. सोसा. लि., नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : अंजना गोरख सायंबर रा. नांदगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 310 क्षेत्र 1.4600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.