Ferfar #4863 · जळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- धावडे पांडुरंग विट्ठल
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : पाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि ., पाटेगाव ता-कर्जत जि -अहिल्यानगर
लिहुन देणार : रावसाहेब चिमा लाड रा. जळगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 0.9500 वर रक्कम रुपये 550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.