Ferfar #4874 · जळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : माहिजळगाव वि.का.सेवा.सोसा.लि., माहिजळगाव
लिहुन देणार : लक्ष्मण महादेव बनसोडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 77/1, 83/1/ब, 83/3, 83/4 क्षेत्र 0.95 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.