Ferfar #4899 · जळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : माहिजळगाव वि.का.सेवा.सोसा.लि., माहिजळगाव
लिहुन देणार : हनूमंत गोरख गायकवाड रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 77/1, 77/2, 77/4, 78/3, 78/4, 79/3, 79/4 क्षेत्र 1.23 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.