Ferfar #5390 · पाटेगाव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहून घेणार : वि.का.स.सो. पाटेगाव , पाटेगाव
लिहून देणार :रामा दशरथ डुकरे रा.पाटेगाव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127/2, 164/6/3, 165/14, 166/1/2, 166/6/2, 167/2/3, 175/4/4, 116/2/3 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.