Ferfar #4878 · निंबोडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- धावडे पांडुरंग विट्ठल
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहुन घेणार : एचडीफसी बँक लिमिटेड, मुंबई / पुणे
लिहुन देणार : वैशाली राजाराम नवसरे रा. निंबोडी यांनी दिनांक 06/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 374000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली राजाराम नवसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 86666516 दिनांक 06/09/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 374000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.