सातबारा Watch

← नवसरवाडी

Ferfar #1878 · नवसरवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
81/2, 95/6, 96/1
Talathi
सागर एकनाथ भापकर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून घेणार : वि.का.स.सो.निंबोडी , निंबोडी लिहून देणार :तुकाराम खंडू नवसरे रा.नवसरवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95/6, 96/1, 81/2 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.