Ferfar #1898 · नवसरवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहून घेणार : वि.का.स.सो. निंबोडी, निंबोडी
लिहून देणार :कांताबाई हनुमंत जगताप रा.नवसरवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36/4, 35/3 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.