Ferfar #1899 · नवसरवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहून घेणार : वि.का.स.सो.निंबोडी, निंबोडी
लिहून देणार :बिभीषण बाबू मेंगडे रा.नवसरवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/2/ब, 31/2/ड, 32/1/इ, 32/1/क, 78/1, 78/5, 30/2/क वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.