Ferfar #1559 · हंडाळवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : राजमाता अहिल्यादेवी होळकर वि.का.सेवा सह.संस्था मर्या पाटेवाडी, पाटेवाडी
लिहुन देणार : शामराव तुकाराम बिडगर रा. हंडाळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13/1,6/1,67/2/अ,68/18,7/1/अ क्षेत्र 7.3600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.