Ferfar #8714 · पाटेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/2/1
- Talathi
- सागर एकनाथ भापकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : वि का से सो पाटेवाडी, पाटेवाडी
लिहुन देणार : कौशल्या मनोहर डिसले रा. पाटेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149/2/1 क्षेत्र 0.7200 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.