Ferfar #8757 · पाटेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : राजमाता अहिल्यादेवी होळकर वि का से सो, पाटेवाडी
लिहुन देणार : हनुमंत महादेव वाघमारे रा. निमगांव डाकू यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/ब, 35/1/अ क्षेत्र 0.43 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.