Ferfar #8758 · पाटेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- सागर एकनाथ भापकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चापडगाव
लिहून घेणार : गंगाराम सुखदेव हंडाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : सेंट्ल बँक ऑफ इंडिया शाखा चापडगांव र.रु.60,000/- दि.18/10/2006 गंगाराम - 3680
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्रक्र.चापडगाव /२०२६/२०२७/१३६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.