सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #2512 · आनंदवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
103/1, 106/1
Talathi
रोहन प्रकाश डोंगरे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र माहीजळगाव शाखा लिहून घेणार : भाऊसाहेब लक्ष्मण केसकर मूळ कर्जदार लक्ष्मण बारकू केसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 103/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र माहिजळगाव रु. 5000/- - 348 सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्रा माहिजळगाव र रु 5000/- लक्ष्मण - 348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.