Ferfar #7096 · निमगांव डाकू
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1/अ
- Talathi
- सागर एकनाथ भापकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा चापडगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : मिरा गणेश शिंदे रा. निमगांव डाकू यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4873-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 385423.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/अ क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा गणेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385423.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.