सातबारा Watch

← निमगांव डाकू

Ferfar #7097 · निमगांव डाकू

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
137/2/1, 147/1
Talathi
सागर एकनाथ भापकर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा चापडगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : विजय गणेश शिंदे रा. निमगांव डाकू यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4874-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 822237.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/2/1, 147/1 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गणेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 822237.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.