सातबारा Watch

← निमगांव डाकू

Ferfar #7104 · निमगांव डाकू

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1
Talathi
सागर एकनाथ भापकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चापडगाव , कर्जत लिहून देणार : सुनिता अजित गिरे रा. निमगांव डाकू यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 133 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चापडगाव यांचेकडील पत्र क्रमांक 133 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.