Ferfar #7109 · निमगांव डाकू
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/1/1/अ
- Talathi
- सागर एकनाथ भापकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चापडगाव, कर्जत
लिहून देणार : राहुल अनिल भोसले रा. निमगांव डाकू यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 120 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/1/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चापडगाव यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.