Ferfar #7522 · चापडगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284/1
- Talathi
- विनायक रामजी जाधव
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा चापडगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : चारुशीला दिपक रसाळ रा. चापडगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5102-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295015.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चारुशीला दिपक रसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295015.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.