Ferfar #3379 · दिघी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि.शाखा करमाळा
गहाणखत लिहुन देणार : सुनिल भानुदास विहाळे रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5134-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 286000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28, 30/2 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल भानुदास विहाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 286000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.