Ferfar #3382 · दिघी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/3
- Talathi
- विनायक रामजी जाधव
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चापडगाव
लिहुन देणार : दादासाहेब विश्वनाथ रसाळ रा. दिघी गट नंबर/ सर्वे नंबर 44/3 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब विश्वनाथ रसाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 128 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.